आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिंका 21 कोटी योजना:जिंका 21 कोटी योजनेमध्ये भाग घेणाऱ्या दिव्य मराठीच्या वाचकांसाठी आनंदाची बातमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

असे वाचक ज्यांचे कुपन अथवा फॉर्मेट हरविलेले आहेत अथवा काही कारणवश जुने प्रकाशित कुपन ते जमा करु शकलेले नाहीत, ते वाचक येणाऱ्या अंकांमध्ये छापल्या जाणाऱ्या नव्या फॉर्मेट मध्ये कुपन चिटकवून, मेगा ड्रॉ मध्ये बक्षिस जिंकू शकतात. नविन फॉर्मेट आणि कुपनांच्या प्रकाशन तारखांचा तपशील : - स्कीम फॉर्मेटचे प्रकाशन - ७ नोव्हेंबर २०२० - ४५ स्टॅडर्ड कुपन आणि ६ मास्टर कुपन प्रकाशित होतील - पहिल्या कुपनचे प्रकाशन - ८ नोव्हेंबर २०२० - शेवटच्या कुपनचे प्रकाशन - २४ डिसेंबर २०२० - फॉर्मेट जमा करण्याचा कालावधी - २६ डिसेंबर ते १० जानेवारी २०२१ - स्कीमच्या ड्रॉची तारीख - २१ जानेवारी २०२१

नविन स्कीम फॉर्मेटमध्ये कुपन चिकटवुन, वाचक फक्त मेगा ड्रॉ मध्ये सहभाग घेऊ शकतात, असे वचक गॉरेन्टेड बक्षिसाचे पात्र नसेल. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या दैनिक दिव्य मराठी कार्यालयात संपर्क करा किंवा फोन करा : 0240-2610200