आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:गोपीनाथ मुंडे दैवत; विदेशातील मराठी विद्यार्थ्यांची भावना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते गोपीनाथ मुंडे आजही आमच्यासाठी दैवतच असल्याची भावना परदेशातील मराठी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. फिलिपाइन्समधील दवाओ सिटी शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंडे यांची जयंती साजरी व्यक्त केली. मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्या वेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की, मुंडे यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. या वेळी डॉ. ऋषिकेश विघ्ने, डॉ. महेश घुगे, डॉ. स्वप्निल ठोंबरे, डॉ. धनंजय आंधळे, डॉ. शशिकांत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...