आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:शासकीय अभियांत्रिकीच्या ‘विंग्ज 2023’ मध्ये रॉकेटची प्रतिकृती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा विंग्ज २०२३ चे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले. ५ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार अाहे. स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यात एका टीमने रॉकेटची प्रतिकृती तयार केली होती.

बातम्या आणखी आहेत...