आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:15 मार्चला नाथषष्ठी, 22 सप्टेंबरला खुलताबाद उरुसानिमित्त शासकीय सुटी

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाथषष्ठीनिमित्त १५ मार्चला सरकारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. १३ ते १५ मार्चदरम्यान नाथषष्ठी उत्सव राहील. २२ सप्टेंबरला खुलताबाद येथील जर जरी बक्ष उरूस, तर १० नोव्हेंबरला धनत्रयोदशीची सुटी असेल.

बातम्या आणखी आहेत...