आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी संधी:गोयल निवडणूक आयुक्तपदी नियुक्त

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगात आणखी एका आयुक्ताचा समावेश झाला आहे. सरकारने शनिवारी पंजाब केडरचे १९८५ बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांना निवडणूक आयुक्त नियुक्त केले आहे. पुढील महिन्यात गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहे,अशा वेळी अरुण गोयल यांना ही संधी मिळाली आहे. सध्या आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त अनूपचंद्र पांडे आहेत.

बातम्या आणखी आहेत...