आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा मेळावा:जि.प. शिक्षण विभाग, स्काऊट-गाईडची आज बैठक ; शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शिक्षण विभाग, भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक चेलीपुरा हायस्कूलच्या बाजूला दुपारी १ वाजता होईल. या वेळी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...