आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजीव-निर्जीव देखावे:महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा, 20 हजार समाजबांधव सहभागी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी ८.३० वाजता पैठण गेटपासून सिटी चाैक मार्गे शहागंजपर्यंत सकल जैन समाजाच्या वतीने शाेभायात्रा काढण्यात आली. अडीच किमी अंतर २० हजार जैन बांधवांनी चार तासांत पूर्ण केले. झांजपथक, २४ सजीव-निर्जीव देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.