आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:मराठी पत्रकार परिषदेतर्फे उद्या अभिवादन कार्यक्रम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार पंडित बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वामी रामानंदतीर्थ सभागृह, स्वातंत्र्य सैनिक कॉलोनी येथे कार्यक्रमाचे अयोजित करण्यात आले आहे. त्यास पुढारीचे संपादक धनंजय लांबे, ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड, सुनील वाघमारे, प्रमोद माने, बाबा गाडे, माणिक साळवे, परिषदेचे विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहील.

बातम्या आणखी आहेत...