आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती दिन:सामाजिक समता संघातर्फे शौर्यदिनानिमित्त अभिवादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक समता संघाच्या वतीने रविवारी भीमा कोरेगाव क्रांती दिनानिमित्त भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अभिवादन करण्यात आले. ५०० शूरवीरांची आठवण जागी करून आगामी काळात आपण त्यांचा पराक्रम लक्षात ठेवला पाहिजे, अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. या वेळी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे, तातेराव ससाणे, संजय चिकसे, निवृती गायकवाड, रमेश कापडे, अर्जुन दाभाडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...