आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रेने वेधले लक्ष:विविध ठिकाणी अभिवादन, पूजन, महाप्रसाद, शोभायात्रा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहार व सुतार समाज आणि न्यू हनुमाननगर मित्रमंडळाच्या वतीने हनुमान चौकात अभिवादन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष संतोष कवळे, दीपक परेराव, सुरेश आगलावे यांची उपस्थिती होती.

रामनगरात महारुद्र हनुमान मंदिर प्रकाशनगर एन-२ येथे शोभायात्रा काढली. समितीचे अध्यक्ष रंगनाथ पोपळघट, दीपक हिवाळे, अनिल तांबे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. रथात विश्वकर्मा यांची प्रतिमा ठेवली होती. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी फेटे बांधून, फुगड्या खेळून भक्तिमय वातावरण तयार केले. रामनगर, विश्रांतीनगर, संघर्षनगरमार्गे पुन्हा मंदिरात समारोप झाला. या वेळी कांबळे महाराज यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...