आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक:पालकमंत्री भुमरे आज घेणार पाणंद रस्त्यासह रोहयोच्या कामाचा आढावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात पाणंद रस्त्याची कामे फारशी सुरू झालेली नाहीत. दहा हजार किमीचे रस्ते मंजूर केले असले तरी पूर्ण होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते. आता ५ डिसेंबर राेजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संदिपान भुमरे रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...