आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रवाल समाजाचा तीज उत्सव:देखणी वेशभूषा अन् मेंदी ठरली आकर्षण; नृत्य, हौजीचाही जल्लोष

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रवाल बहु-बेटी मंडळ आणि अग्रवाल महिला समितीचा तीज कार्निव्हल सिडको येथील आग्रसेन भवनात झाला. यामध्ये आकर्षक साडी, मनमोहक नृत्याने महिलांनी लक्ष वेधले. या उत्सवात रंग भरण्यासाठी मेंदी, टॅटू, नेलआर्ट््स आणि राखीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. महिलांनी या स्टॉल्सवर गर्दी करत आकर्षक मेंदी काढून घेतली. या वेळी आयोजित म्युझिकल हौजीमध्ये सर्व महिला जल्लोषात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांनी परिधान केलेल्या आकर्षक साड्या लक्ष वेधत होत्या. या आयोजनासाठी प्रकल्पप्रमुख म्हणून महिला समितीतर्फे संगीता कैलाश अग्रवाल, मीना गुप्ता, मुकेश गर्ग तर बहू-बेटी मंडळाच्या वतीने तान्या अग्रवाल, पूर्णिमा अग्रवाल, निशा अग्रवाल यांनी काम केले.

बातम्या आणखी आहेत...