आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या सुनावणी:प्रभाग रचनेवरील 324 आक्षेपांची उद्या सुनावणी ; आक्षेप दाखल करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील ३२४ आक्षेपांची सुनावणी २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजेपासून मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात होणार आहे. यासाठी पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची राज्य निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. मनपाने २ जून रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला. त्यावर आक्षेप दाखल करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...