आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:उच्च न्यायालयातील कामकाजाच्या प्रक्षेपणाची 27 जानेवारीला सुनावणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालय आणि देशातील इतर उच्च न्यायालयांप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायदानाचे कामकाम लोकांना सहजपणे बघता यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. अभय वाघवसे यांनी प्रकरणात अधिक माहिती सादर करावी, असे निर्देश देऊन सुनावणी २७ जानेवारी रोजी ठेवली आहे. जालना येथील राकेश अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...