आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय सन्मान:स्वाती देशपांडे यांना हिरकणी पुरस्कार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरणदीप एंटरप्रायझेसच्या संचालिका स्वाती देशपांडे यांना बुधवारी राज्याचे औद्योगिक विभाग सहसंचालक बी. टी. यशवंते यांच्या हस्ते राज्यस्तरीय उद्यम हिरकणी पुरस्कार देण्यात आला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील सभागृहात उद्यम इन्फो सोल्युशन संस्थेतर्फे हे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी उद्यम इन्फोचे संचालक आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...