आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा राष्ट्रीय इतिहास परिषदेची कार्यकारिणी:इतिहास परिषद उपाध्यक्षपदी डॉ. गोपाल बछिरे यांची निवड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) येथे पार पडलेल्या मराठवाडा राष्ट्रीय इतिहास परिषदेची कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. गोपाल बछिरे यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्याबद्दल डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. उमेश बगाडे, डॉ. राजेश करपे, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. झाकीर पठाण आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...