आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:जांगीड सेवा संस्थानतर्फे नक्षत्रवाडीत होमहवन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जांगीड समाज सेवा संस्थानच्या वतीने नक्षत्रवाडीत होमहवन झाले. राधेश्याम जांगीड यांच्या हस्ते पूजन झाले. या वेळी भगवान विश्वकर्मा यांना ५६ भोगचा प्रसाद दाखवण्यात आला. २ हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. लायन्स ब्लड बँकेतर्फे आयोजित शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.

बातम्या आणखी आहेत...