आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अमोल चाटे म्‍हणाले:थायरॉइड उपचारात होमिओपॅथी औषधे 200 वर्षांपासून प्रभावी :

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होमिओपॅथिक उपचार पद्धती मुळची जर्मनीची. सन १७७९ साली डॉ. सॅम्युअल हनीमन यांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध लावला. सुमारे २०० वर्षापू्वी लिहिलेल्या “होमिओपॅथी मटेरिया मेडीका” म्हणजेच होमिओपॅथी औषधी शास्त्रांच्या पुस्तकात थायरॉईड आजारांवरील उपयुक्त औषधींचा उल्लेख दिसतो. याबाबत डॉ. अमोल चाटे म्हणाले की, मागील ७ वर्षांत डॉ. चाटे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही याच २०० वर्ष जुन्या पुस्तकांचा आधार तसेच क्लिनिकल ट्रायल घेऊन प्रभावी उपचार पद्धती तयार केली आहे. यातून हजारो रुग्णांना थायरॉइडच्या आजारातून पूर्णपणे बरे केले आहे. डॉ.चाटे होमिओपॅथी क्लिनिक मधील स्पेशालिटी क्लिनिकल ट्रायल बेस्ड होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा उपयोग हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड, गॅाइटर, थायरॉइड नोड्युल या प्रकारच्या थायरॉइड आजारांना बरे करण्यासाठी होतो. थायरॉइड असलेल्या रुग्णांनी डॉ. चाटे होमिओपॅथी क्लिनिकमधील उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...