आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन-निदान - स्वामी विवेकानंद:व्यक्तिमत्त्वावर किती काम करता ?

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात पुढे जाण्यासाठी सर्वात आधी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा नंतर देवावर. ज्या व्यक्तीला स्वत:वर विश्वास नसतो, त्याचे जीवन संशयात वेढले जाते. • एक माणूस तुमच्याकडे येतो तो खूप शिकलेला-सभ्य असतो. तरीही त्याचा प्रभाव पडत नाही. दुसरीकडे दुसरा माणूस मोजचके शब्द बोलतो, तरीदेखील त्याचा प्रभाव पडतो. म्हणजेच प्रभाव फक्त शब्दांचाच पडत नाही तर व्यक्तिमत्त्वाचाही पडतो. • व्यक्तिमत्त्व घडवणे शिक्षणाचे एकमेव उद्दिष्ट आहे. पण अापण बाहेरील व्यक्तिमत्त्वाने प्रभावित हाेतो. मात्र आतील व्यक्तिमत्व चांगलंही गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...