आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 89 पदांची आयआयटी दिल्लीमध्ये भरती

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली’मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ८९ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २० मार्च आहे. असिस्टंट रजिस्टार, असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अकाउंट अँड ऑडिट असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर आदी पदे भरली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळ पाहावे.

बातम्या आणखी आहेत...