आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आयआयटी कानपूर येथे कनिष्ठ सहायक पदांच्या 119 जागा भरणार

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथे कनिष्ठ सहायक पदांच्या ११९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. कनिष्ठ सहायक पदासाठी पदवीधर व काॅम्प्युटर ॲप्लिकेशनचे ज्ञान आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कानपूर (उत्तर प्रदेश) येथे नाेकरीची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी www.iitk.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...