आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • In Aurangabad District 1715 Newly Infected Patients Found In The City On Saturday; 28 People Killed And 16 Thousand 563 People Are Undergoing Treatment News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शनिवारी शहरात आढळले १७१५ नवे बाधित रुग्ण, कोरोनाने घेतला २८ जणांचा बळी; १६ हजार ५६३ जणांवर उपचार सुरू

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १० महिला आणि १८ पुरुषांचा मृत्यू, १६ हजार ५६३ जणांवर उपचार सुरू

जिल्ह्यात शनिवारी १७१५ नवे रुग्ण अाढळून अाले अाहेत, तर २८ जणांचा बळी गेला. यात १० महिला आणि १८ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, १०६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी अाढळेल्या १७१५ नव्या रुग्णांत मनपा हद्दीतील १२५७ तर ग्रामीण भागातील ४५८ जणांचा समवेश आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ७७ हजार ३५० झाला आहे. मनपा भागातील ९०० तर ग्रामीणमधील १६० जण बरे हाेऊन घरी परतले. यामुळे कोरोनामुक्तांची आकडेवारी ५९ हजार २२८ झाली आहे. अातापर्यंत १५५९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या १६ हजार ५६३ जणांवर उपचार सुरू आहेत.

मनपा हद्दीतील बीड बायपास (24), सातारा परिसर (27), गारखेडा परिसर (23) चिकलठाणा (7), शिवाजीनगर (12), म्हाडा सिडको (2), शहागंज (1), बजरंग चौक (2), पदमपुरा (9), कांचनवाडी (14), ज्योतीनगर (9), खडकेश्वर (1), सहकारनगर (3), सारा परिसर (1), साक्षीनगर (2), चेतक घोड्याजवळ (1), मातोश्रीनगर (1), कैलासनगर (2), मोतीलालनगर (1), एन-2 (18), न्यू शांतिनिकेतन कॉलनी (2), जाधववाडी (4), झांबड इस्टेट (1), एन-1 (6), बालाजीनगर (5), टाऊन सेंटर (6), जालना रोड (1), पैठण गेट (3), एन-8 (13), एन-13 (1), नागेश्वरवाडी (3), औरंगपुरा (4), पिसादेवी रोड (1), नारळी बाग (1), वानखेडेनगर (2), समर्थनगर (7), उदय कॉलनी (3), एशियन हॉस्पिटल (8), दशमेशनगर (2), शहानूरवाडी (6), नूतन कॉलनी (3), उल्कानगरी (5), सूतगिरणी चौक (5), बन्सीलालनगर (9), दर्गा रोड (1), प्रतापनगर (6), आकाशवाणी (2), गुरुरामदासनगर (1), जहागीरदार कॉलनी (1), नाथपुरम (1), गरम पाणी (1), रचनाकार कॉलनी (2), जयनगर (1), इटखेडा (4), गांधीनगर (3), पडेगाव (7), जालाननगर (5), पवननगर हडको (3), उस्मानपुरा (7), अजबनगर (2), पगारिया निवास (1), चिंतामणी कॉलनी (1), अक्षय सप्तक अपार्टमेंट (1), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (1), न्यू उस्मानपुरा (2), महात्मा फुले हाउसिंग सोसायटी (1), मोतीकारंजा चौक (1), भावसिंगपुरा (1), एन-4 (7), फाजलपुरा (1), क्रांती चौक (2), दिशा घरकुल देवळाई रोड (4), शिवकृपा अपार्टमेंट (2), सादातनगर (1), न्यू श्रेयनगर (1), विद्यापीठ परिसर (3), पुंडलिकनगर (7), दिशानगरी (2), माल्डा कॉलनी (1), म्हाडा कॉलनी देवळाई (2), छत्रपतीनगर (5), कासलीवाल मार्व्हल (2), श्रीहरी पार्क (1), सप्तशृंगी अपार्टमेंट (1), जयभवानीनगर (6), मुकुंदवाडी (8), हनुमाननगर (7), रामनगर (2), ठाकरेनगर (2), देवगिरी कॉलनी (2), कासलीवाल पार्क (1), न्यू हनुमाननगर (3), शिवनेरी कॉलनी (1), विठ्ठलनगर (1), देवानगरी (4), दिशा संकुल (3), विवेकनगर (1), एन-5 (7), सरस्वतीनगर (2), मल्हार चौक (1), गजानननगर (3), विष्णुनगर (1), सिंधी कॉलनी (8), विजयनगर (5), गुरुदत्तनगर (2), ज्ञानेश्वरनगर (1), प्राइड औरंगाबाद (1), चैतन्यनगर (2), शिवशंकर कॉलनी (2), अरुणानगर (1), परिमल हाउसिंग सोसायटी (2), जवाहरनगर (1), रेणुकानगर (1), श्रीरामनगर (1), मित्रनगर (1), विनायकनगर (1), रेल्वेस्टेशन (2), स्वप्ननगरी (1), मिटमिटा (1), एन-3 (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), पारिजातनगर (1), लक्ष्मी कॉलनी (1), सेव्हन हिल्स (1), देवनगर साईकृपा (1), एन-11 (5), एन-7 (8), एन-9 (14), हर्सूल (3), सिडको (7), हडको (1), एन-12 (4), टीव्ही सेंटर (4), म्हाडा कॉलनी (5), प्रकाशनगर (1), सुभाषचंद्र बोसनगर (1), रंजनवन सोसायटी एम-2 (1), मयूर पार्क (12), संकल्पनगर (3), सुदर्शननगर (4), नवजीवन कॉलनी (9), भगतसिंगनगर (2), हिरानगर (1), स्वामी विवेकानंदनगर (3), हर्सूल पिसादेवी रोड (1), मोतीनगर (1), श्रीकृष्णनगर (2), श्रीपाद कॉलनी (1), कबाडीपुरा बुढी लेन (1), व्हीआयपी रोड (1), न्यू विष्णुनगर (2), उत्तरानगरी (2), वसंतनगर (1), एन-6 (7), कैलाशनगर (1), संजयनगर (1), नाथनगर (1), जुना मोंढा (1), जवाहर कॉलनी (2), देशमुखनगर (1), अद्वैत रेसिडेन्सी (2), नाईकनगर (2), समतानगर (1), जटवाडा रोड (1), होनाजीनगर (1), अजित सीड्स (1), नक्षत्रवाडी (1), पुष्पनगरी (1), गजानन मंदिर (1), आशानगर (3), ज्युबिली पार्क (1), राजनगर (2), प्रभातनगर (1), चौराहा (1), जाकेरनगर (1), वेदांतनगर (3), गुरू तेगबहादूर स्कूल (1), श्रेयनगर (2), अरिहंतनगर (2), बजाज हॉस्पिटल (1), एकनाथनगर (4), बसैयेनगर (5), स्टेशन रोड (1), भानुदासनगर (1), विश्वजित सोसायटी (1), गादिया विहार (1), विश्वेश्वर सोसायटी (1), राहुलनगर (1), संभाजी कॉलनी (1), अयोध्यानगर (1), सातारा कॉलनी (1), घाटी (3), कटकट गेट (1), देवगण व्हॅली (1), नंदनवन कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), शहानूरमियाँ दर्गा (1), आदर्शनगर (1), रामकृपा कॉलनी (1), फॉरेस्ट कॉलनी (2), पेठेनगर (1), खाराकुवा (1), अन्य (611) जणांचा समावेश अाहे. ग्रामीणमध्ये बजाननगर (19), पोकळी वैजापूर (1), एमआयडीसी औरंगाबाद (1), बालानगर (1), खुलताबाद (1), वाळूज महानगर (7), वडगाव कोल्हाटी (10), गंगापूर (1), बिडकीन (1), विशालनगर (1), रोशन हाउसिंग सोसायटी (1), सुलतानपूर (1), पिसादेवी (5), हर्सूल गाव (3), सावंगी हर्सूल (1), कन्नड (2), आळंद (1), वाळूज एमआयडीसी (2), साऊथ सिटी (5), म्हाडा कॉलनी तिसगाव (2), सिडको वाळूज महानगर (8), साईनगर (1), रांजणगाव शेणपुंजी (2), देवगिरीनगर एमआयडीसी सिडको (1), माळीवाडा (1), रिसोड (1), आडगाव सरग (1), खंडाळा वैजापूर (1), कापूसवाडी (1), कासोद (1), बोरसर (1), आडगाव जावळे (1), अन्य (372) जण आढळून आले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

घाटी रुग्णालयात १७ तर विविध खासगी रुग्णालयांत ११ जणांचा मृत्यू
१० महिला आणि १८ पुरुषांचा मृत्यू झाला अाहे. यातील १७ जण घाटीत दगावले, तर उर्वरित ११ जणांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यात पीरबावडा येथील ३२ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडीतील ८० वर्षीय पुरुष, औरंगपुऱ्यातील ६३ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय पुरुष, कबीरनगर, उस्मानपुरा येथील ६० वर्षीय महिला, बोरगाव कासारी, सिल्लोड येथील ६० वर्षीय पुरुष, चापानेर, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ७० वर्षीय महिला, चित्तेपिंपळगाव येथील ७८ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ५८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ७५ वर्षीय महिला, गारखेडा येथील ५५ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ७६ वर्षीय महिला, सवितानगरातील ५८ वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील ६४ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ६५ वर्षीय पुरुष, एकनाथनगर, उस्मानपुरा येथील ७० वर्षीय पुरुष यांचा घाटीत मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात एन-२ सिडको येथील ६९ वर्षीय महिला, कासलीवाल इस्टेट, देशमुखनगर ७४ वर्षीय महिला, समतानगर, कांचनवाडीतील ६३ वर्षीय पुरुष, एन -१, मयूरनगर, हडको येथील ६२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ६६ वर्षीय पुरुष, अजबनगरातील ८१ पुरुष, एन-२ सिडको येथील ६९ वर्षीय महिला, जलधारा कॉलनी, एन-सिडको येथील ६२ वर्षीय महिला, न्यू श्रेयनगर येथील ७९ वर्षीय पुरुष, साईनगर, एन-6 सिडको येथील ७० वर्षीय पुरुष, मयूरपार्क येथील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...