आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविक-वारकऱ्यांना प्रचंड त्रास:पंढरपुरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यामुळे वारकऱ्यांना नाहक त्रास

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी एकादशीनिमित्त शुक्रवारी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात वारकऱ्यांची प्रचंड गर्दी असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा या भागात आला. विठ्ठल मंदिरास वळसा घालून हा ताफा आल्याने भाविक-वारकऱ्यांना प्रचंड त्रास झाला. यामुळे वारकरी संतापले.

मला माहिती नव्हती
पत्रकारांनी याबाबत विचारले तेव्हा अब्दुल सत्तार म्हणाले, वाहने इथवर आणायची नाहीत याची कल्पना नव्हती. माझी पायी चालत येण्याचीही तयारी होती.

बातम्या आणखी आहेत...