आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ दिखावा:शहागंज भाजी मार्केटमध्ये मनपा पथकासमोर पुन्हा थाटली दुकाने

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा अतिक्रमण विभागाने मंगळवारी शहागंज भाजीमंडई परिसरातील सर्व अतिक्रमण हटवले होते. परंतु, बुधवारी पुन्हा अतिक्रमणधारकांनी मनपा अधिकाऱ्यांसमोर दुकाने थाटली हाेती. तरीदेखील अतिक्रमण पथकाने त्याकडे दुर्लक्ष करत तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे मनपाने ही कारवाई केवळ दिखावा म्हणून केली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...