आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉलीबॉल:पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने कांस्यपदक पटकावले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत १०५ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाला प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संघाला प्रशिक्षक अभिजितसिंग दिख्खत यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...