आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ; रात्रीचे तापमान 8 अंशांनी घसरले

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांत शहर परिसरात १३ मिमी अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे मंगळवारी कमाल तापमानात १० अंशांनी घसरण होऊन ते २५.३ अंशांवर आणि किमान तापमान ४ अंशांनी कमी होऊन १३.२ अंशांवर स्थिरावले होते. बुधवारी कमाल तापमान ३२.४ अंश असले तरी ते सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी कमीच होते. सात मार्च रोजी दिवसाचे तापमान १० अंशांनी घसरले होते, तर ८ मार्च रोजी रात्रीचे तापमान ८ अंशांनी घसरले.

बातम्या आणखी आहेत...