आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार थकला:आरोग्यसेवकांचे आजपासून जि.प.समोर बेमुदत उपोषण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवकांना गेल्या अनेक महिन्यांपासून ७२ आरोग्यसेवकांचा पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इसारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक चंद्रकांत मगरे, बोकुड जळगाव येथील आरोग्य सेवक शरद ढगे आदी उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय निवेदन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...