आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक पात्रता:भारतीय तंत्रज्ञान संस्थेत कनिष्ठ अभियंता पदे, 9 फेब्रुवारीपर्यंत मुदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत कनिष्ठ अभियंत्यांच्या तीन पदासाठी भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता बीटेक, बीई किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये समकक्ष पदवी प्राप्त असावी. वयाची अट ३२ वर्षे आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी https://www.iitb.ac.in हे संकेतस्थळ पाहावे.

बातम्या आणखी आहेत...