आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्तीत जास्त निर्मिती:खासगी चित्रीकरण स्थळांची माहिती द्यावी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी, यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांच्या मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने केले आहे.

अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट द्यावी, गुगल ड्राईव्ह लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही महामंडळाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...