आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभ:ईपीएल बिझनेस स्टडीज अँड कॉमर्सतर्फे इंटर्नशिपची संधी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून इंटर्नशिप एडुफोनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने बीकॉमच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येते. या इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थ्यांना १५०० ते चार हजार रुपये मासिक स्टायपेंड देण्यात येईल. इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट आणि स्किल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी shorturl.at/tzMQ5 संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असेही आवाहन संस्थेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...