आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी उपलब्ध करून देण्याची मागणी:कुलगुरू परिषदेसाठी फडणवीसांना निमंत्रण

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २१ व २२ फेब्रुवारीत होणाऱ्या कुलगुरू परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परिषदेचे संयोजक कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी निमंत्रण दिले आहे. विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारक आणि सौरऊर्जा प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. दोन्ही प्रस्तावांवर राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबद्दल निर्णय घेऊ, अशी ग्वाही या वेळी फडणवीस यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...