आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:‘भविष्य निर्वाह निधी तुमच्या दारी♥’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे १० ऑक्टोबर रोजी “निधि तुमच्या दारी’ हा ऑनलाइन उपक्रम होत आहे. सहायक भविष्य निर्वाह आयुक्त राजेंद्र राजदेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभासद, आस्थापना मालक, कामगार संघटनाचे प्रतिनिधी, ट्रेड युनियनशी संवाद होणार आहे. इच्छुकांनी प्ले स्टोअरवरून CISCO’S चे Webex app इन्स्टाॅल करून access code- २६४२८५१२४०२, पासवर्ड - १२३४५ द्वारे सहभागी होण्याचे आवाहन विभागीय भविष्य निर्वाह आयुक्त रमेशकुमार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...