आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:महानाट्यातून इतिहास सर्वत्र पोहोचवणे गरजेचे : डॉ. कोल्हे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दृक-श्राव्य माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे कलाकार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बीड बायपास येथील जबिंदा लॉन्स येथे २३ ते २८ डिसेंबरपर्यंत ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य होत आहे. यानिमित्ताने १२ डिसेंबर रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते रंगमंचाचे भूमिपूजन केले. या वेळी उद्योजक राजेंद्र जबिंदा, उद्योजक प्रदीप पाटील, प्रमोद खैरनार, राजू परदेशी, महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...