आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजात सलोखा नांदावा:जनसंवाद यात्रेने संविधान बचाव अभियानाची शहरातून सांगता

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात सलोखा नांदावा याबरोबरच शेतकरी व कष्टकऱ्यांचे जगण्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासह विविध मागण्यांसाठी नफरत छोडो संविधान बचाव समितीची जनसंवाद यात्रा झाली. यामध्ये माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, माथाडी कामगारांची थकबाकीची सर्व प्रलंबित प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावणे, सर्व शासकीय गोदामे कंत्राटदारमुक्त करावीत, त्यांच्या पगारातील थकलेला फरक माथाडी मंडळात जमा करावा यासह इतर अनेक मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...