आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:आज जांगिड समाजसेवा संस्थानतर्फे वाहन रॅली काढणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त बुधवारी (२ फेब्रुवारी) जांगिड समाजसेवा संस्थान नक्षत्रवाडी यांच्या वतीने क्रांती चौक येथून दुपारी ३ वाजता वाहन रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली सिडको, कामगार चौक, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, शहानूरमियाँ दर्गा रोड, बीड बायपासमार्गे नक्षत्रवाडी येथे जाईल. ३ फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा मंदिर येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होईल. रामसुख जांगिड, जगदीश जांगिड, मणिराम जांगिड परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...