आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने जयंती कार्यक्रम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पदाधिकारी आणि विद्यार्थी अध्यक्ष रामभाऊ पेरकर, उपाध्यक्ष प्रा.कृष्णा मालकर, कोषाध्यक्ष फकीर राव राऊत, सचिव शिवाजी गाडेकर, उपाध्यक्ष अनिता देवतकर आणि ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...