आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:जेईई मेन्सची उत्तर तालिका जाहीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई मेन्स २०२३ ची तात्पुरती अंतिम उत्तर तालिका सोमवारी जाहीर झाली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे संयुक्त प्रवेश परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली हाेती. जेईई मेन्ससाठी जानेवारीतील पहिल्या सत्रासाठी ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर दिला हाेता.

बातम्या आणखी आहेत...