आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ११०४० मतांनी विजयी झाले. त्याचा रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस विभागाच्या वतीने शहरात पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. या वेळी प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, सरोज मसलगे, हेमाताई पाटील, प्रवीण केदार, अनिल ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.