आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:येत्या 13 ऑगस्टला कबड्डी पंच परीक्षा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो  - Divya Marathi
फाईल फोटो 

जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे १३ ऑगस्ट रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत कबड्डीचे प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शिक्षक, कबड्डीप्रेमी सहभागी होऊ शकतात.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्य पंच परीक्षा आयोजित केली जाणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील पंच सहभागी होतील. इच्छुकांनी डॉ. माणिक राठोड यांच्याकडे नाव नोंदणी करावी. जास्तीत कबड्डीप्रेमींनी या परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...