आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यमहोत्सवाचे आज बक्षीस वितरण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे झालेल्या ६८ व्या प्राथमिक नाट्यमहोत्सवाचे पारितोषिक वितरण मंगळवारी (३ जानेवारी) होणार आहे. उस्मानपुरा येथील ललित कला भवनात झालेल्या नाटकांचे पारितोषिक वितरण सायंकाळी ५ वाजता होणार आहे. नाट्यकर्मी शिवदर्शन कदम अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून बजाज ऑटोचे उपाध्यक्ष बाबासाहेब वालतुरे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांची उपस्थिती राहील.

बातम्या आणखी आहेत...