आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक कला:दिल्लीचे विश्वजित यांचा कथ्थक पदन्यास ; चतुरंग आणि नांदर हे नृत्यप्रकार सादर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटक तसेच जिज्ञासूंना भारतीय पारंपरिक कलांचा परिचय घडवून देत अभिजात नृत्यप्रकार जिवंत ठेवणारा उपक्रम म्हणजे औरा औरंगाबाद नृत्यश्रृंखला आहे. दिल्लीचे विश्वजित यांनी शनिवारी कथ्थक नृत्यातील शिवस्तुती, चतुरंग आणि नांदर हे नृत्यप्रकार सादर केले. पाऊण तासांच्या नृत्यातून त्यांनी पं. बिरजू महाराजांची परंपरा पुढे घेऊन जात असल्याचा परिचय दिला. ‘औरा’चे हे नववे वर्ष आहे. महागामी गुरुकुल समन्वयक म्हणून कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...