आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसादाचे आयोजन:दासनवमीनिमित्त कीर्तन, पारायण, प्रवचन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री समर्थ रामदास नवमीनिमित्त एन-२ मायानगर येथे सोमवारपासून (६ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मायानगर येथील अभिनव मारुती मंदिर येथे ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत दासबोधाचे पारायण, सायंकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी किरण जोशी यांच्या कीर्तनाने दासनवमीच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. १५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रवचन आणि दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...