आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:फेसबुक चॅटिंगच्या वादातून चाकूने घाव ; सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकच्या चॅटिंगच्या वादातून योगेश पुंडलिकराव पाटील (४२, रा. एन-९, एम-२ रोड, हडको) यांना धारदार चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एन-२ रोड, हडको परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी हर्षल मुळे (रा. एम-२, ज्ञानेश्वर नगर) याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...