आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम:आज क्रांती चौक मार्ग दोन्ही बाजूंनी बंद

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) यांच्या वतीने क्रांती चौकातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाजवळ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे. सकाळी ९ ते १२ दरम्यान येथे स्वातंत्र्यसैनिक, प्रतिष्ठित नागरिक, आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे. परिणामी वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी क्रांती चाैक ते गोपाल टीदरम्यान वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे प्रभारी सहायक आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...