आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:म्हैसमाळ येथील गिरिजादेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे १ फेब्रुवारीपासून काठीची स्थापना करून यात्रेला सुरुवात झाली आहे. रविवारी यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी गिरिजादेवीचे दर्शन घेतले. सभामंडपात रेवड्या, मुरमुऱ्यांची उधळण करत भाविकांनी दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...