आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर घाटांचे रुग्णालय उभे करण्यास मंजूरी:नव्या रुग्णालयासाठी सिल्लोडला जागा मंजूर

सिल्लोड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आता १०० खाटांचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एक हेक्टर जागा मंजूर करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या या रुग्णालयास जागा अपुरी पडत असल्याने येथे नियोजित शंभर घाटांचे रुग्णालय उभे करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता औरंगाबाद- जळगाव रस्त्यावरील सर्वे नंबर ४३ मध्ये एक हेक्टर जमीन उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी आरक्षित करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच भव्य उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. राज्याचे कृषीमंत्री तथा स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठपुरावा करुन वाढीव खाटांचे रुग्णालय मंजूर करुन घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...