आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय कामगिरी:लेसर डेंटिस्ट डॉ. विजय मेहेत्रे यांना डेंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध लेसर दंतचिकित्सक डॉ. विजय मेहेत्रे यांना लेसर दंतचिकित्सेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई राजभवन येथे गौरवले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ‘बेस्ट लेसर डेंटिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान केला.

बातम्या आणखी आहेत...