आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:विधी पदवी सीईटी 2, 3 मे रोजी; अर्जासाठी आज शेवटची मुदत

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने तीन वर्षांच्या विधी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २ व ३ मे रोजी विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ऑनलाइन अर्जासाठी ४ एप्रिलपर्यंतची मुदत आहे. अधिक माहिती आणि अर्जासाठी विद्यार्थ्यांनी https://llb3cet2023.mahacet.org हे संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.