आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपर्क साधण्याचे आवाहान:चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे (२५ डिसेंबर) रविवारी आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, रॉक्सी सिनेमागृहाजवळ, पैठण गेट येथे सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेळावा होईल. प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपंत पदमने, महादेव डांबरे, गं. मा. पिंजरकर, संजय इंगळे उपस्थित राहतील. यात उपस्थित राहावे, असे आवाहन अनिल काकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२४५५२९६३ किंवा ८१०४२११८१८ क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...