आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:लिंगायत काेष्टी समाज चौंडेश्वरी मंदिरात साजरा करणार नवरात्रोत्सव

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गारखेडा परिसर, पहाडे कॉर्नर येथील चौंडेश्वरी देवी मंदिरात येथे लिंगायत कोष्टी समाजाची बैठक झाली. बैठकीत नवरात्र उत्सवात होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. त्यानिमित्त उत्सव अध्यक्षपदी अतुल अरुण सरवदे, गणेश लोखंडे यांची निवड झाली.

यंदा मंदिराच्या रंगरंगोटीसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे ठरवण्यात आले. या वेळी सुभाष लोखंडे, बंडू शिरसकर, दिनेश लोखंडे, विठ्ठल गाडेकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...